Chala Hawa Yeu Dya मध्ये रंगणार Virat Kohli आणि MS DHONI ची जुगलबंदी

ਨੂੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ 28 ਨਵੰਬਰ 2020
ਦ੍ਰਿਸ਼ 213 593
83

चला हवा येऊ द्याच्या सेटवर सध्या धमाल सुरू आहे. या सिझनच्या पुढच्या भागात थुकरटवाडीमध्ये चक्क भारताचे माजी क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणारे तरूण स्टार्स सहभागी होणार आहेत. त्यामुळे चला हवा येऊ द्या च्या सेटवर सध्या सगळीकडे क्रिकेटचं वातावरण आहे. चला हवा येऊ द्याच्या पुढच्या भागात थुकरटवाडीतील वल्ली रंगमंचावर विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांना आणणार असण्याची जोरदार हवा आहे. मुंबई तकने याविषयी चला हवा येऊ द्याच्या धुरंधर विनोदवीरांशी आणि स्वप्निल जोशीशी बातचीत केली आहे.

---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi PAthrow channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: mumbaitak
Instagram: mumbaitak
Twitter: mumbai_tak

Mumbai Tak
ਟਿੱਪਣੀਆਂ  
  • Sandip Rodrigues

    Sandip Rodrigues

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    2 lagna karnara ha manus ..pahili baiko jivant astana ha dusri baiko sobat rahnara..hyala kai izzat dyavi sanga tumi. Lagna maje ya hero lokana khel vatto. Ha krusha serial madech mast disaicha...nntr nntr overacting che dukan manun olkhu lagle Rao..

  • Priyanka Pawar

    Priyanka Pawar

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
    *तुम्ही अशा income च्या शोधात आहात का?👉 जो तुमचा एक उत्कृष्ठ side bussiness ठरू शकतो...👈जर तुमचं उत्तर हो😇 असेल तर आम्ही तुम्हाला अशी संधी देतोय जी तुम्हाला दिवसाच्या अर्धा तासाचे 240 💸रुपये मिळवून देऊ शकते.* *म्हणजे महिन्याचे जवळपास 7000 कमीतकमी आणि जास्तीत जास्त तुमची इच्छा आहे तेवढा income या bussiness च्या माध्यमातून तुम्ही मिळवू शकताय...* तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून बनवलेली ही सिस्टिम अल्पावधीतच सर्व जगभर प्रसार पावतेय..
    🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
    आता यासाठी तुम्हाला करायचं आहे काय 🤔तर फक्त जाहिराती बगायच्या आहेत. 👈आता तुम्ही म्हणाल जाहिरात बगायचे कोण पैसे देतात का?🤔 तर तुमच्या प्रश्नाच उत्तर youtube त्याच बरोबर इतर social media देऊ शकतात..तुम्ही यांचा रेव्हेन्यू चेक केला तर तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल..या कम्पनी फक्त 10 सेकंद जाहिरात लावण्यासाठी करोडो रुपये घेतात..😳😳😳हिच system आपण आपल्या लोकांसाठी वापरतोय ज्यातून मिळणारा पैसा आपण आपल्या लोकांना या व्यवसाय संधीतून उत्पन्न म्हणून देतोय...💸💸😊
    🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
    आता तुम्हाला या व्यवसायामध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? तर एक सोपं काम करायचं आहे पुढे दिलेल्या व्हाट्सअप्प नंबर वर message📲📲 करायचा आहे ..त्यानंतर कंपनी संबंधी सर्व माहिती तुमच्या व्हाट्सअप्प ला मिळेल...
    📱 *9657597195*📱
    (या व्यवसायात सहभागी होण्यासाठी तुमचं personal verification आवश्यक आहे..जे Nordic Aproval नावाची agency करते..या व्हेरिफिकेशन चा charge फक्त 935 रुपये.. )
    *No investment*
    *No MLM*
    *No chain system*
    *Its only refferal bussiness*
    या सिस्टीम मध्ये registration करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा व information भरा..
    https://secure.jaalifestyle.com/ref/babasahebpawar
    धन्यवाद.
    🇮🇳जय भारत🇮🇳
    🎯

  • Sneha More

    Sneha More

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    मेहनत घेणार सर्व कलाकार आणि भाव खाऊन जाणार स्वप्नील जोशी

  • jeevan gulve

    jeevan gulve

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Swapnil joshi ला कशाला घेतल शो मध्ये

  • Facts about

    Facts about

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Maharashtra tak

  • uma raorane

    uma raorane

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Swapnil ne setvar nusate basun talent waist karu naye,bhau,kushal,nilesh sagar ,shreya,yogesh ,sufficient ahet,nileshne content madhe jara sudharana karavi.baki chhan

  • Swapnil Gurjar

    Swapnil Gurjar

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Faltu comedy

  • Prafulla Kadam

    Prafulla Kadam

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    या असल्या फालतू लोकांच्या मुळेच आणि त्याच त्याच बकवास जोक मुळेच झी मराठी चॅनेल मी रिमुव्ह केलाय झी मराठी चा दर्जा खूप खालावलाय 👎👎👎

  • arun gangurde

    arun gangurde

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Shreya mam sabse super

  • Mamta Parshuramkar

    Mamta Parshuramkar

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Mast

  • manisha chandanshive

    manisha chandanshive

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Sarvaat hoples program

  • Ratnajit Jadhav [Manjit]

    Ratnajit Jadhav [Manjit]

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Jabardast hair style.. That typical Dhoni look.. which we want to see.

  • Dubster Mahi

    Dubster Mahi

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Swapnil Joshi la kashala anlay Kay mahit...asla irritate hotay tyala baghun.. ani fu bai fu baghitlya sarkha vatatay ..chala hawa yeudya gayab zala

    • namita patil

      namita patil

      ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

      Laughter sathi anal asel. Like navjyot singh siddhu or Archana Puran Singh. Irritated.

  • Deep Heart

    Deep Heart

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Swapnil joshi overacting cha dukaan aahe

    • Sandip Rodrigues

      Sandip Rodrigues

      ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

      Yes . Janukahi sarv jokes swapnil joshi lach samaj tach...sarvanche laksh vedhun gyt asto

  • Nayan Gavaskar

    Nayan Gavaskar

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Khopach cheap comedy.

  • Chintan Jog

    Chintan Jog

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    झी मराठी वरील सर्वच कार्यक्रम आता अत्यंत सुमार दर्जाचे झाले आहेत

  • Kingmaker Fantasy XI

    Kingmaker Fantasy XI

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Ruturaj Gaikwad,dhawal Kulkarni,tushar Deshpande, pawar

  • Amol Kalsekar

    Amol Kalsekar

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    भाऊ बद्दल खात्री नाही असे स्वप्नील जोशी म्हणतोय एक महिना भाऊशिवाय चला हवा येऊ द्या करून दाखवा मग कळेल . हल्ली तर या गर्दीत भाऊला चान्स दिला तरच एपिसोड चांगला होतो . भाऊला वेस्ट करत आहेत हे लोक . त्याच्या टैलेंटचे रोल त्याला देत नाहीत हे कटु सत्य आहे

  • rajat goswami

    rajat goswami

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Bharat ganeshpue💞💖

  • kishor wakade

    kishor wakade

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    भाऊ सगळा राडा

  • ANDY GamingYT

    ANDY GamingYT

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    https://presenter.jivrus.com/p/1LL1acxPaH6h1he70Enq3si2OlcgArs-bpuqm-QxFxFI

  • Akshay Pawar

    Akshay Pawar

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    King kohli @ mahi bhai always oppp

  • milind sonawane

    milind sonawane

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    nice

  • M A

    M A

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    चला हवा येऊ द्या हल्ली खूप फालतू होत चाललंय! तेच चेहरे आणि विनोदाच्या नावाखाली आपण कोणाची मस्करी करतोय ह्याचं भान ह्यांना राहिलेलं नाहीये. साबळे आणि त्याची टीम सगळेच ओव्हर. किती त्यांचा आरडा ओरडा जास्त साबळेचा.हल्ली हसायला नाही येत राग येतो. हा चॅनल बहुतेक साबळे & कं. लाच दिलाय. बाकीच्या सिरीयल मधल्या लोकांना गोळा करून फालतुगिरी करायची. बाकीच्या सिरीयल पण अगदी धन्यच आहेत 🙏
    आम्ही बंदच केलंय बघणं पण हा चॅनलच बंद करा

  • Shrishail Dolle

    Shrishail Dolle

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    कृपया सर्व video you tube वर upload करा
    #चला_हवा_येऊ_द्या

  • Vedika’s World

    Vedika’s World

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Please upload ‘Chala hawa yewu dya’ episodes on YouTube for people not living in India!
    Please! Please! It’s a request!

    • आई ग....

      आई ग....

      ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

      Download zee5 app

  • Ashok Sonawane

    Ashok Sonawane

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Khup miss karat hoto ya show la maharashtracha no 1 comedy show

  • JAYESH LEGEND LIVE

    JAYESH LEGEND LIVE

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Sachin Tendulkar anar aahe

  • Suraj Mane

    Suraj Mane

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Dhoni Sir yet ahet ka

  • samadhan suryawanshi

    samadhan suryawanshi

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    थुकरट विनोदाची थुकरट वाडी

  • Harshad Sulke

    Harshad Sulke

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Only King Kohli

  • vijay jaybhaye

    vijay jaybhaye

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Best show

  • atul suryawanshi

    atul suryawanshi

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Swapnil chi garj nahi shomdhe

  • akshay patil

    akshay patil

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Harli re....😭😭😭😭

  • Ranjana Vasave

    Ranjana Vasave

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    प्रयत्न चांगला आहे.शुभेच्छा सा-यांना

  • suchit gaikwad

    suchit gaikwad

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Anchor he ambani sarkhe ka disat ahet🤔🤔🤔

  • Shantanu Lade

    Shantanu Lade

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Khup chan sarvance abhinai

  • SHADOW X BOBBY

    SHADOW X BOBBY

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    तांदूळ शिजला की त्याला भात बोलतात
    अंधार झाला की त्याला रात बोलतात
    आणि महाराष्ट्रात राहून ज्याला मराठी येत नाही त्याला हिझड्याची औलाद बोलतात

  • Neel wavare

    Neel wavare

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    नक्की कोण कोण येणार आहे??

  • Chhaya Patil

    Chhaya Patil

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    MSD best in world

    • Chhaya Patil

      Chhaya Patil

      ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

      @Amol Mhatre dekhate hai

    • Amol Mhatre

      Amol Mhatre

      ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

      @Chhaya Patil dekh hi lenge. Ho sakta hai jyada bhi ho jaye.

    • Chhaya Patil

      Chhaya Patil

      ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

      @Amol Mhatredhoni retired ho gaya hai Kohli abhi current hai retired ke badd dekhna winning percentage

    • Amol Mhatre

      Amol Mhatre

      ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

      @Chhaya Patil bahut bar bolo kitni bar? Dhoni has winning percentage of 59. Kohli has 71. Research before u talk.

    • Chhaya Patil

      Chhaya Patil

      ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

      @Amol Mhatre kohli ne to Aussie ke khilaf series hara di Aur yah ek bar nahi isse pahle bhi bhaut bar team ko harna pada hai

  • Mr. a

    Mr. a

    ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    दर्जा घसरलाय कार्यक्रमाचा . महाराष्ट्र हास्यजत्रा पहा तुमच्या पुढे निघून जाईल .

    • M A

      M A

      ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

      खरंय पण MHJ चा पण दर्जा कमी होत चाललाय

    • Satyajit chavan

      Satyajit chavan

      ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

      आपलेच सगळे

    • Shantanu Lade

      Shantanu Lade

      ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

      Sorry Mitra tula doctor chi garaj aahe.

    • Mr. a

      Mr. a

      ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

      @Shantanu Lade आता कळाली तूझी लायकी . निरूद्योगी , बेअक्कल , अंधभक्त .

    • Shantanu Lade

      Shantanu Lade

      ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

      Kare tu aevdha tenshion ghetoi mitra. Aandhbhakt tu aahes.mi nahi . Mi mjet aahes dipression madhe tu aahes.please sambhal swatala.mitra Focas your job. Dhoor vadat challai😂😂😂😂😂😂😂

  • Fresh Nature Production

    Fresh Nature Production

    2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    आपला शेतकरी कश्या प्रकारे मेहनत करतो हे दाखवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न .. आपल्या महाराष्ट्रातील भाताची शेती .. आवडल्यास नक्की सांगा
    Click the link
    👇🏻👇🏻👇🏻
    https://youtu.be/ODDHDiSn7LQ

  • Fresh Nature Production

    Fresh Nature Production

    2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    आपला शेतकरी कश्या प्रकारे मेहनत करतो हे दाखवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न .. आपल्या महाराष्ट्रातील भाताची शेती .. आवडल्यास नक्की सांगा
    Click the link
    👇🏻👇🏻👇🏻
    https://youtu.be/ODDHDiSn7LQ

  • Fresh Nature Production

    Fresh Nature Production

    2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    आपला शेतकरी कश्या प्रकारे मेहनत करतो हे दाखवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न .. आपल्या महाराष्ट्रातील भाताची शेती .. आवडल्यास नक्की सांगा
    Click the link
    👇🏻👇🏻👇🏻
    https://youtu.be/ODDHDiSn7LQ

  • Akshay Bharati

    Akshay Bharati

    2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    Swapnil Joshi...marathi versions of Varun dhawan 😃😃😃

    • Abhilasha Pednekar

      Abhilasha Pednekar

      ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

      The show is really doing well from so many years. All the actors are fabulous then what was the need of taking him in the show?

    • samadhan suryawanshi

      samadhan suryawanshi

      ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

      मुंबई पुणे मुंबई च्या पुढं याची कधी गाडी गेली नाही

    • Bhagyashri Dasode

      Bhagyashri Dasode

      ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

      He is more better than Varun Dhawan

  • chanchala bankar

    chanchala bankar

    2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    👍👍😊

  • William Harris

    William Harris

    2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    0:40
    beautiful-girls-here.online