शरद पवारांचा आमदार निलेश लंकेना फोन ! "अरे निलेश...." Sharad Pawar call Mla Nilesh Lanke NCP

ਨੂੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ 30 ਅਪਰੈਲ 2021
ਦ੍ਰਿਸ਼ 878 549
298

For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry

malharpawar4@gmail.com

matheran1850@gmail.com

महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”

🤳🏻 बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- PAthrow Channel : pathrow.info
-Website : maharashtranews24.com
शरद पवारांचा आमदार निलेश लंकेना फोन ! Sharad Pawar call Mla Nilesh Lanke NCP
#sharadpawar #callrecording #nileshlanke
Nilesh lanke mla parner
nilesh lanke latest
Sharad pawar latest call recording

Maharashtra News 24
ਟਿੱਪਣੀਆਂ  
 • Maharashtra News 24

  Maharashtra News 24

  15 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  तुमची प्रतिक्रिया comment करा !
  #nileshlanke #sharadpawar

  • Narayn Lokhandr

   Narayn Lokhandr

   5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  • mahiboob shaikh

   mahiboob shaikh

   6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

   ह्या देव माणसासाठी कौतुकाचे शब्द अपुरे पडत आहेत.... साहेब देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो..ह्या देव माणसाला एकदा भेटायचं आहे..आज पर्यंत देव देवळात पहिला पण आता प्रत्येक्षात दर्शन घ्यायचे आहे.. लंके साहेबांच्या रुपात... धन्य ती माऊली अश्या देव रुपी माणसाला जन्म दिला..🙏🙏🙏🙏 शतशः नमन लंके साहेब

  • mahiboob shaikh

   mahiboob shaikh

   6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

   Dev manus...🙏🙏

  • Nilesh Bhalerao

   Nilesh Bhalerao

   7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

   हे सर्व संत महात्मेभूमी नगर जिल्हयातील वारकरी आचार, विचार आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा यांनी सुसंकृत असलेले आमदार लंके साहेबांचे आणि त्यांच्या कार्य कर्त्यांचं आहे, यात दांभिकपुरगामी सरकार वा कोणताही नेता ,पक्ष ने पिढीजात सवय श्रेय लुटण्याचे राजकारण नि पाप करू नये......राम कृष्ण हरी , जय सद्गुरू माऊली 🙏🚩💐

  • CHAMTKAR DIKHANEWALA JYOTISHI aatul chhajed

   CHAMTKAR DIKHANEWALA JYOTISHI aatul chhajed

   14 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

   Aapka no denge

 • Vishal Patil

  Vishal Patil

  3 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  साहेब तुमच्या कार्याला सलाम देव नाही देवमाणूस आहात तुम्ही

 • Shrikant Misal

  Shrikant Misal

  17 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  भारी

 • Asif Attar

  Asif Attar

  22 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Kharch neta aasva tar asa... Abhiman vatato

 • ananta bhusare

  ananta bhusare

  ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आपल्या कार्याला सलाम साहेब

 • Nikam Narayan

  Nikam Narayan

  ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Nilesh Lanke sarkha Aamdar honar nahi. No. 1 Aamdar ahet.

 • Ingle Deepak

  Ingle Deepak

  ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लंके साहेब यांना मंत्री करावे. .*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

 • MANISH SURWADE

  MANISH SURWADE

  ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आमदार असावा तर तुमच्या सारखा उगाच पैश्याने घर भरणारा नसावा सलाम तुमच्या कार्याला साहेब....💐

 • MANISH SURWADE

  MANISH SURWADE

  ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  King of निलेश लंके साहेब गरीब लोकांचा कैवारी

 • Dilip Kadvale

  Dilip Kadvale

  ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  पारनेर तालुक्यातील सर्व मतदारसंघातील मतदार बांधवांचे आभार कारण तुम्ही तुमचा लोक प्रतिनिधी सोन्याच्या किमतीचा निवडला धन्यवाद पारनेरकर इतर लोकप्रतिनिधींनी निलेश लंकेसारखी लोकसेवा करावी कारण दू.खात जी माणसे कामी येतात ती खरी मानले असतात

 • Haridas Diwate

  Haridas Diwate

  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Saheb🙏☝✝

 • Ramdas Nangare

  Ramdas Nangare

  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  पारनेर तालुक्याला भगवंताने लंके साहेबांच्या रुपाने दिलेले वरदान आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻नशीबवान जनता आहे पारनेर तालुक्याची ज्यांना लंके साहेबांन सारखे आमदार मिळाले💐💐💐💐🙏🏻🙏🏻

 • Sameer More

  Sameer More

  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Great work...

 • Tiger Group Jalna

  Tiger Group Jalna

  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  कर्तव्यदक्ष आमदार लंके साहेब

 • Sachin Sonawane

  Sachin Sonawane

  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  लई भारी..आमदार साहेब 🚩🙏🚩

 • sharvil gamer

  sharvil gamer

  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  देव माणूस आहे तुम्ही

 • sharvil gamer

  sharvil gamer

  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  दादा तुमचं काम एक नंबर आहे

 • Bhavesh Nigre

  Bhavesh Nigre

  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  हा मनुष्य मुख्यमंत्री झाला पाहिजे

 • Uttam Gosavi

  Uttam Gosavi

  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  निलेश लंके साहेबानचे नाव ऐक त्यावर पेशन्ट अर्धा बरा होतो नावामध्ये च राम लपलेला आहे . - त्यामुळे पेशन्ट पूर्ण बरा होऊनच येतो

 • samadhan sarvade

  samadhan sarvade

  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  असा आमदार प्रत्येक तालुक्यात पाहिजेत नुसते मत मागायला येणारे नको अन खाऊ गुले नको

 • Ramdas Mane

  Ramdas Mane

  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  साहेब तुमच्या कामाला सलाम,,,परंतु आपण स्वतःची काळजी घेणे फार गरजेचे आहे कारण तुम्ही सुरक्षित असाल तर तुमच्या हातून आजुन फार मोठी कामे होणार आहेत. आमच्या फार अपेक्षा आहेत तुमच्या कडून त्यासाठी तुम्ही तुमची काळजी घ्यावी ही विनंती

 • sɦɨʋ saɢaʀ

  sɦɨʋ saɢaʀ

  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Pawar sahebanch sagl aayushya nilesh lanke yanna labho ashi prarthana 🥰

 • Sunil Masalkar

  Sunil Masalkar

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  सर्वच अभिनंदन करतील. व फोन.करतील.

 • akshay gaikwad

  akshay gaikwad

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आमदार दोनच मनसेचे राजु पाटील आणि निलेश लंके साहेब बाकीचे सगळे स्वार्थी आहेत

 • Yogesh Patil

  Yogesh Patil

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  निलेश लंके मनजे दुसरे आर आर आबा

 • Dada Chavan

  Dada Chavan

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Recording aqua phone call

 • Vikram Howal

  Vikram Howal

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  सलाम तुमच्या कार्याला असा आमदार पुन्हा होणे नाही.सर्वांच्या आशीर्वादाने तुम्हाला उदंड दीर्घ आयुष्य लाभो हीच प्रार्थना🙏🙏🙏

 • VRUSHALI HAKE

  VRUSHALI HAKE

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Saheb tumchi mansanchi parakh khup changli aahe.aamdar asava tr asa

 • S.J. NEWS

  S.J. NEWS

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Suresh

 • Sushant Sawant

  Sushant Sawant

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Lanke sayhebanchi credit ghaych baghtayt he baki netayna nahi ka jamat

 • Ranjit Shinde

  Ranjit Shinde

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Nilesh saheb tume great hay ❤️❤️❤️❤️😘😘😘😘👍👍👍🙏🙏🙏🙏

 • Laxman Gore

  Laxman Gore

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  साहेब तुमचे उपकार फिटणार नाहीत

 • avadhut todkar

  avadhut todkar

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  शरद पवार नालायक आहे पण आमदार देवमाणूस आहे देव ह्या आमदाराचा कल्याण करो आणि त्याला उदंड आयुष्य लाभो

 • jadhav sudhakar sopanrao

  jadhav sudhakar sopanrao

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  देवमाणूस

 • Vaibhav Pawale

  Vaibhav Pawale

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  महाराष्ट्रात तच नव्हे तर संपूर्ण भारतात काैतुक झालं पाहिजे पंतप्रधानापर्यन्त...... पवार साहेब ग्रेट माणुस कौतुक करणारच....

 • sandip bhondave

  sandip bhondave

  5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Ya dewala pahil ki mazya dolyat pani yet.Nilesh Saheb mi dev pahila..
  Tohi tumachya rupat...

 • Satish Shinde

  Satish Shinde

  5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  महाराष्ट्रातले एकमेव तडफदार नेतृत्व असलेले युवा नेते म्हणजे निलेश भाऊ लंके यांना खूप खूप शुभेच्छा देतील तितक्या कमी आहेत आमदार तुमचाच एक कार्यकर्ता 💐💐🙏🙏

 • Ashwini Shinde

  Ashwini Shinde

  5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Asa neta srvana Labo🙏🙏

 • Prashant Bhame

  Prashant Bhame

  5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Great job sir

 • Payal Akhare

  Payal Akhare

  6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Great Bhau

 • Hemant Potdar

  Hemant Potdar

  6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Ek no manus ase kaam hoieel tar corona asa palun jayeel ......and he baakiche nete fkt phone karun kautuk karnar pan swatah kahi karnar nahit

 • Nitin Waghamare

  Nitin Waghamare

  6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Nilesh Lanke Saheb dada 1number 🙏🙏🙏🙏

 • Mayur Dhone

  Mayur Dhone

  6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Salute sir

 • shrikant inamke

  shrikant inamke

  6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  देवेंद्र फङणवीस व उध्द्वव ठाकरे या दोघांनी लंके साहेब यांचे पाय धुवून पाणी प्यायला हवे त्यांना तेवढेच पुण्य मिळेल .

 • mahiboob shaikh

  mahiboob shaikh

  6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  ह्या देव माणसासाठी कौतुकाचे शब्द अपुरे पडत आहेत.... साहेब देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो..ह्या देव माणसाला एकदा भेटायचं आहे..आज पर्यंत देव देवळात पहिला पण आता प्रत्येक्षात दर्शन घ्यायचे आहे.. लंके साहेबांच्या रुपात... धन्य ती माऊली अश्या देव रुपी माणसाला जन्म दिला..🙏🙏🙏🙏 शतशः नमन लंके साहेब..

 • Kallappa Ghodgire

  Kallappa Ghodgire

  7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  साहेब 🙏🙏🙏🙏🙏

 • RaJan Nadar

  RaJan Nadar

  7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Anmol Ratna
  Pawar Sahep

 • Balu Karre

  Balu Karre

  7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आसा आमदार पाहिजे

 • Rani Kadavale

  Rani Kadavale

  7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आदरणीय आमदार निलेश लंकेसाहेब आमचा सलाम तुमच्या लोकसेवेला आज आपल्या देशावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी आणि जनतेला आधार देण्यासाठी तुमच्या सारख्या लोकप्रतिनिधीची गरज आहे आणि पवार साहेबांचेपण आभार तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांला जनतेची सेवा करण्याची संधी दिली धन्यवाद आमदार साहेब

 • Amar Tupe

  Amar Tupe

  7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आर आर पाटील दुसरा निलेश लंके

 • पांडुरंग आंधळे

  पांडुरंग आंधळे

  7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  गोपिनाथ मुंडे असते तर

 • Kanchan Kharde

  Kanchan Kharde

  7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Proud of you sir

 • Varsha Gunjal

  Varsha Gunjal

  7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Khara neta sankat velich kalto

 • leena soaz

  leena soaz

  7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  True leader 💛

 • Govind Nayak

  Govind Nayak

  7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Bahoot kam log aise hote he. Ise kehte he bhagwan ka rup me insane. Salute from the heart.

 • Sangram Sawant

  Sangram Sawant

  7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Asa amdar honar nahi tumchya Kamala manacha mujara 🙏

 • Neeta Thorat

  Neeta Thorat

  7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  सलाम तुमच्या कामाला

 • शिवराम मोतिकार

  शिवराम मोतिकार

  7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  👍👍👍👍

 • Shweta Patil

  Shweta Patil

  7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  🔥🔥🔥👍

 • Vijaysingh Patil

  Vijaysingh Patil

  7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  लकेंश साहेब तूमच्या या कामाला मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र.

 • Laxman Pujari

  Laxman Pujari

  8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  बाळासाहेब ठाकरे याच्या मुशीत तयार झालेला शिवसैनिक... सलाम आहे तुमच्या कार्यला

 • parshya vyavhare

  parshya vyavhare

  8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Loknete👑👑

 • Nilesh Kaduskar

  Nilesh Kaduskar

  8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Call kay karta bhikara k Kar lokanasathi

 • Bahubali Desai

  Bahubali Desai

  8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Ethe oshalali manuski , insaniyat , Nilesbhau aapnala koti pranam ... Jay bharat maaaaaaaa ek maratha.

 • Santosh Ghawate

  Santosh Ghawate

  8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  नेते लय भारी आहे

 • Akki Pawar

  Akki Pawar

  8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आमदार असावा तर असा असावा आशे चागले लोक आहे म्हणून जग अजून चाल आहे

 • PRANAV FREEFIRE

  PRANAV FREEFIRE

  8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  गु खा निलेश चा बघ कस काम करतोय असा पाहीजे लोक नेते

 • Santosh Gudhekar

  Santosh Gudhekar

  8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Pawar saheb tummi kai kele?
  Nilesh saheb chan kam kele

 • Jayshree pagar

  Jayshree pagar

  8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  जिजाऊ आणि शिवरायांचा खरा मावळा जय शिवराय🙏🏻🚩

 • Jayshree pagar

  Jayshree pagar

  8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  मानाचा मुजरा तुम्हाला लंके दादा 🙏🏻

 • Govind Kolpuke

  Govind Kolpuke

  8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Devmanus 💐🙏

 • 18 Jagtap V.D

  18 Jagtap V.D

  8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  महाराष्ट्रात निलेश लंकेंसारखा एकही आमदार नाही

 • Ravi Bhala

  Ravi Bhala

  9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  🚩🚩👑👑👑👑🙏🙏🙏🙏

 • Pratiksha Pathare

  Pratiksha Pathare

  9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आमचे नेते.... 🚩🚩

 • Tipu Razasd4

  Tipu Razasd4

  9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Sacha Insan Janta Ka Sewak Lanke sahab Allah aap ko Salamat rakhe 🤲🏻

 • mahesh dharmadhikari

  mahesh dharmadhikari

  9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  प्रत्येक आमदार खासदारांनी एक covid center चालवलं पाहिजे

 • Shrikant Nikam

  Shrikant Nikam

  9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आमदार साहेब सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏

 • Atharv Shinde

  Atharv Shinde

  9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  अभिमान आहे मला माझ्या माहेरचा आमदार असल्याचा

 • Ankush Davhale

  Ankush Davhale

  9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Nilesh Bhau Tum hi sukhi Raha

 • Ankush Davhale

  Ankush Davhale

  9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Aisa neta Maharashtra nahi

 • Prasad Gaikwad

  Prasad Gaikwad

  10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  शरद शांत बस बाबा तू जरा

 • ravi Fartare

  ravi Fartare

  10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  टरबूज ला नाही हे सुचणार

 • Yogesh Godse

  Yogesh Godse

  10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  सातारा जिल्ह्यातील एका ही पुढाऱ्यांनी covid सेंटर सुरू नाही केलं shame on

 • मृदंगनाद पखवाज क्लास औसा

  मृदंगनाद पखवाज क्लास औसा

  10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  मी निलेश लंके साहेब याना ओळख तो मस्त माणूस आहेत 👍🙏🙏🙏

 • abhishek khandekar

  abhishek khandekar

  11 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  पवार साहेब फक्त लुटले सहकारी संस्था लुटल्या मग जनतेला लुटलं लोकांचं कल्याण कस करतील

 • SUNIL GHOSHA

  SUNIL GHOSHA

  11 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  🙏🙏🙏🙏🙏🙏

 • Simla Gaikwad

  Simla Gaikwad

  11 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Good work Sir

 • Nilesh Bhalerao

  Nilesh Bhalerao

  11 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  हे सर्व क्रेडीट ओन्ली व्यक्तिगत आमदार लंके साहेब नच आहे त्यांचे विचार आणि आचार यातील सुसंगत पणा....,
  यात पक्ष ने आणि fb शियम ने बोध घेणे शक्य वाटत नाही , परंतुकाही शिकलं पाहिजे. शेवटी वारकरी संस्कार नगरच्या मातीतील आमदार आहे रामकृष्ण हरी 🙏💐🇮🇳🚩🇮🇳 धन्यवाद साहेब हीच ईश्वर सेवा आहे. जय गुरुदेव

 • Anoj Randive

  Anoj Randive

  11 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  मोहोळ तालुक्याला असा आमदार कधी मिळणार

 • Sunil Satpute

  Sunil Satpute

  11 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  पवार साहेब तुम्ही पण मैदानात उतरा एवढा पैसा कुठे ठेवणार तुम्ही.

 • HIRAMAN KHAIRNAR

  HIRAMAN KHAIRNAR

  11 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Great work lanke saheb

 • Amit Sakhare

  Amit Sakhare

  11 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  खरचं नेता असा असावा
  लोकनेता आहे लंके साहेब आपण 🙏

 • Ganesh Kature

  Ganesh Kature

  11 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  महाराष्ट्राचा वाघ आहे आमदार निलेश लंके साहेब

 • Pramod Helwade

  Pramod Helwade

  12 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  तोंडापासून पोटापर्यंत सडलेत शप. तेव्हा शपची काळजी पण घे इतरांबरोबर.

 • Azhar Mujawar

  Azhar Mujawar

  12 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Akhad mharatrache rajkiya Col daywat pawar sahebancha asirwad ahe nilesh lake var RR patil sahebancha dusra Chera ahe loknete lanke saheb

 • Prashant Magar

  Prashant Magar

  12 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  पारनेर कर नशीबवान आहात अपण असे आमदार भेटले आपल्याला काही आमदार तर फ़ोन पण उचलत नाहित आत्ता.

 • Dada Khamkar

  Dada Khamkar

  12 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  एकच नंबर आमदार साहेब

 • Keshav Kamble

  Keshav Kamble

  12 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Tumchya kamasathi boly la shabdch mahit,salute🙏👍

 • Arvind Bharambe

  Arvind Bharambe

  12 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Others MLA kothe ahe

 • Nisar Ahmed

  Nisar Ahmed

  12 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Salam ahe saheb Tumhala love from Kuwait ❤❤❤❤❤