करुणा धनंजय मुंडे कोण आहेत? नाव वाचून तुम्हाला वाटेल की या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असतील, तर तसं नाहीये... धनंजय मुंडे यांच्या पत्नीचं नाव आहे, राजश्री धनंजय मुंडे.. मग या करुणा कोण? आणि याचं नाव चर्चेत का बरं आलं... तर आज अचानक हे नाव खूप चर्चेत आलंय... याचं कारण म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात झालेले बलात्काराचे आरोप... धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांच्या मोठ्या बहिणीचं नाव आहे, करुणा धनंजय मुंडे.. उर्फ करुणा शर्मा... फेसबूकवर त्यांनी या नावाने अकाऊंट उघडलंय.. आणि तसे हॅशटॅग वापरलेत, म्हणून करुणा शर्मा यांचा उल्लेख करुणा धनंजय मुंडे असा होतोय....
#lokmat #KarunaDhananjayMunde #DhananjayMunde #Maharashtranews
Subscribe to Our Channel 👉🏻
pathrow.info
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► lokmat
Follow Us on Twitter ► MiLOKMAT
Instagram ► milokmat
Dhananjay Munde यांनी दिली 'त्या' नात्याची कबुली | Who Is Karuna Dhananjay Munde? Maharashtra News
ਨੂੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ 12 ਜਨਵਰੀ 2021
ਟਿੱਪਣੀਆਂ
janmat media news
😄
Pratidnya Nashte
तृप्ती देसाईनी यामध्ये लक्ष घालावे
Pratidnya Nashte
17 वर्षात भाऊंचे लफडे आहे हे 3रा बलात्कार झाल्यावर समजले????? किती लॉयल आहेत पक्षाचे लोक????
Pravin Dabholkar
दिशाभूल म्हणजे चांगलीच दिशाभूल केलीय, पण त्यांच्यात एकापेक्षा अधिक बायका आणि कुटुंब पोसण्याची ताकद असल्यावर सामान्य जनतेच्या मताला कोण विचारतो ?
मुळात अधिक कुटुंबांना पोसण्याची आर्थिक ताकद कुठून आली त्याचा शोध घ्यायचा सोडून जनतेच्या निकालावर त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांवर तुम्ही पांघरूण घालू पहाताय असा याचा अर्थ घ्यायचा का ?
हा आहे मंत्री, जनतेचा पैसा यां ना त्या मार्गे लुटून दोनच काय 10 कुटुंब सुद्धा चालवतील.
त्या माउलीला जाऊन विचारा जी एकच मूल असताना सुद्धा त्याच पालनपोषण करताना तिला कधीतरी वाम मार्गाला जाऊन घर चालवावं लागत. त्यात नवरा प्रामाणिक असूनही जर त्याच उत्पन्न कमी असेल तर तो कुवती प्रमाणे फुटपाथवर बसून काही व्यवसाय करू पहात असेल तर कायदा आड येतो तो ह्याच नराधमाच्या इच्छा आणि अति पैशाची भूख भागवायला.
खर आहे मायबाप आपला देश महानच आहे पण त्याहून इथले कायदे ही महान आहेत जे फक्त महान लोकांसाठीच सोईस्कर आहेत.
आज कोरोनाच्या संकटात दोन वेळेचं खाणं काही कुटुंबांना कठीण होऊन बसले आहे तरी सरकार निदान सिनिअर सिटीझन्स ना तरी (महाराष्ट्रात फक्त मराठी सी. सिटीझन्सना) काही नाममात्र अटी आणि नियम घालून फूटपाथ वर व्यवसाय करू देण्याचा विचार घेऊन तशा हालचाली करताना दिसत नाही उलट धंनजय सारख्या साठी मात्र टाहो फोडताना दिसत आहेत. सुद्न्य जनतेने यातच काय ते समजावे. हा देश कोणाचा हेही लक्षात घ्यावे.
कोणतेही सरकार आले तरी ह्या शोकांतीकेत काहीच फरक पडणार नाही.
आज आपल्या देशात मानव हिँस्त्र एव्हढा झाला आहे की तो जॅगली प्राण्यांनाही लाज आणेल.
धिक्कार आहे मी भारतीय असल्याचा.
Pawan Verma
Action should be initiated if he is guilty
Sushant Pawar
Sharad pawar saheb bga ata tri...himmat pn nhi honar tumchi munde la baher kadaychi... Karan ghabrta tumhi ajit pawar na🤣🤣
Muktessower Mane
चुक केलीय मुंडे साहेबांनी
yogan gonji
सार्वजनिक कार्यात, लोकसेवेत वावरणाऱ्या माणसाने ईतक ऊथळ वागु नये...आणी भारतीय कायद्यानुसार एक पत्नी असताना दुसर्या स्त्री सोबत संबंध ठेवणे त्यातूनही मुल होण आणी तीही लपवण गुन्हाच आहे...
अशा बेजबाबदार व्यक्तीने एका समाजाच प्रतिनिधीत्व करण अयोग्यच म्हणून मुंडेंनी ताबडतोब राजकीय जीवनातूनच राजीनामा द्यायला पाहिजे...
Bhawani Balasubramanian
Illegal wife
samadhan chaudhari
नेत्यांच्या असल्या कृतीतून समाजाने काय आदर्श घ्यावा ह्या गोष्टी नक्कीच भूषणावह नाहीत याची गँभिर दखल घेतली जावी
sanjay bhosale
खाजगी बाब आहे
A K
Shame on lokmat..... chatukar
Rajesh Mundhe
Mr.Dhananjay Munde yani dusrya kunache tari watyala yenare "SUKH"orbadunach ghetley asech mhanawe laagel...ekdum motthe paap!aata bhavishyat tya paapachi fale bhogawich lagti tyana! Karan tyani samajala,Rashtrala n nisargalahi fasawley!ha tyancha shaarerik n maansik "Bhrastachar"/Ghotala baher padlay...aata kuthe aarthik ghotalyat jar ka naw aale tar tyani Rajkarnatun N Samajkarnatunhi Sanyas"ghyawa!waah re samajkarmi!waah re Rashtravadi!
vandana moralwar
Samaj kalyan mantri !He ase.? He kai samajache kalyan karanar. Vatol karayala aalet. Laj kashi vatat nahi .
D. Prakash D.
धनंजय मुंडे साहेबांनी स्त्रियांच्या मूल्यांचा बाजार मांडला आहे. स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे असे समजून करुणा शर्मा आणि रेणू शर्मा या दोन्ही स्त्रियांच्या जीवनाचा खेळ चालवला आहे. चारित्र्यवान नेत्याची ही लक्षणे दिसून येत नाहीत.
Proud of Indian Cricket Team
https://youtu.be/aIoIe-eGKcs
D. Prakash D.
विवाहबाह्य संबंध असलेल्या करुणा शर्मा यांनी जन्म दिलेल्या दोन्ही मुलांचा डीएनए धनंजय मुंडे यांच्याशी जुळत असेल तर कायदेशीर दृष्ट्या ही दोन्ही मुले धनंजय मुंडे यांची आहेत. शिवाय त्यांच्या कायदेशीर विवाह झालेल्या पहिल्या पत्नीची मुले ही सुद्धा त्यांचीच आहेत. निवडणूक लढवताना शपथ पत्रा मध्ये सर्व मुलांची नावे आणि पत्नींची नावे देणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे. असे असताना जर का धनंजय मुंडे यांनी करुणा यांच्यापासून झालेल्या मुलांची नावे जर शपथपत्रात दिली नसतील तर ते निवडणुकीस अपात्र ठरतील. कारण कुटुंबातील व्यक्तींची नावे लपवून सरकारची दिशाभूल केली आणि समाजाची दिशाभूल केली असे सिद्ध होऊ शकेल. ते निवडणूकीस अपात्र ठरतील. धनंजय मुंडे यांच्या मिळकती पैकी किती मिळकत करुणा शर्मा यांच्या नावे आहे आणि किती मिळकत करुणा शर्मा यांच्या दोन्ही मुलांच्या नावे आहे याचा उल्लेखही आर्थिक दृष्ट्या शपथपत्रात नमूद करणे आवश्यक आहे नाही तर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हे त्यांच्यावर दाखल होऊ शकतो. निवडणुकीमध्ये अपात्र ठरू शकतात
Govindrao H. Madne
सर्व समन्याना जो न्याय दिला जातो तो याना द्या अशा लोकना सविधनने जी शिक्षा देता येते ती द्यायलाच पाहिजे.
KROONAL BHUYAR
I support Dhananjay mundhe........👍🙏
laxman repe
Are ha svatch thevt aahe jhakun ani gavch sangt aahe
Heera Jadhav
कबूली दिल्यानंतर्?? Live in relationship नुसार, स्व खुशी..... ला कायदा अडचणी आणू शकत नाही.... फक्त राजकारण आहे
Kunda Dhande
Llooooiuuyu
Love Apple
काही so called समाज सुधारक दल valentine day च्या दिवशी जो जोश दाखवतात तो जोश धनंजयवर दाखवावा
एका बापाची औलाद असेल तर.
India to Australia Marathi
कोण कोण इथे कमेंट वाचण्यासाठी आलेले आहे😂😂😂😂
India to Australia Marathi
काय एकेक नमुने आहेत आपल्याकडे😂😬
Dr Suresh Pawar
लफडेबाज मुंडे
Taarak Mehta ka Ooltah Chashma
Loha kaun se launcher
Rahul Waghmare
Live इन मधे असे राहता येते का???
कायदे फक्त सामान्य लोकांसाठीच का???
इथे तीसरे आपत्य असेल तर ग्राम पंचायत निवडणूक लढवता येत नाही...
मग हे राज्याचे मंत्री कसे
Paresh Wagh
Dhanu aaj konakade mag??
Ram Darade
कमेंट जरा नीट करा विचार करून आवसा पूनवला टपक्ल्या वाणी नका करू दुष्काळात जलामलेले कुठले😠😠
Samadhan Markande
धनु भाऊच्या आईला तीन तीन सूना म्हणा राष्ट्रवादी पुन्हा.
Shanta Yadav
ज्यादा तर नेताओं व मन्त्रीयो के नाजायज सम्बंध हैं दो पत्नियाँ हैं एक गांव में एक दिल्ली में ये लोग कुछ भी गलत करते हैं तो फैमस हो जाते है बदनाम नहीं होते
Sandeep Avhad
Chutya media
Shankar More
Padaalaa Dhakka kaa? Haa prakaar rajkaaranaapaasun door thevaavaa>
Te tyanch premprakaran baajulaa thevave!
जय महाराष्ट्र हिंदुस्तान
सरकारी कर्मचाऱ्यांना दोन अपत्याची अट घालता आणि स्वत: मात्र दोन दोन बायका आणि पाच लेकरं सांभाळून सरकार चालवता.
हाच सामाजिक न्याय आहे का साहेब
Atul Kolpekwar
Kiti madat karnar?
Sharad Sonawale
इथ सरपंचकिच्या निवडनुकीला उभ राहायच आसेल तर दोनच आपत्य आसावे लागतात येवढ कडक निअम आणि यांनातर पाच आपत्य दोन बायका आणि तेहि सामजीक न्यायमंत्री 🤭🤭😳😳
Pratidnya Nashte
जय हो महाआघाडी सरकार !!!!नीट शोधा, सगळेच सापडतील कशात ना कशात
suhas sane
is real name corona/KARUNA?D.MUNDE?
Kishor Bhangale
Indrani mukharji nantar second complicated case.
Kishor Bhangale
Gallichha Neta
Gokul avhad
Bhau apli deto k setting laun khup chhan explan krto lafdyabaddal
Harshal H video's
धक्कादायक प्रकार आहे
Devidas Birajdar
All this matter is not illgal.Karunaisnot II nd wife it's matter of live relationship which is recognised by the Court. This entire case creat New traditions which essential for human.being . Justice and injustice is a core base of this event.New approach is considerable.However Renukas Complain must be considered whether it's true or not.
rock sagar
kahi honar nahi tumhi kahihi prasna vicara kahi honar nahi thakare sarkar aahe 3 rd bayako asati tarihi kahi honar nahi jar jast prasna vicaral tar tumachi ghare anadhikrut aahet mhanun padali jatil thakare sarkar jindabad
sanjivani sharayu
Can u help single lady to solve her problem with CA,tax?how to contact you?
FAU-G Ideas
धनंजय भाऊ 🤣
Sunil Kulkarni
मग हे समाजाला काय न्याय देणार!
MANSING KADAM
हे चुकीचे आहे कारण आपला भारतीय कायदा काय सांगतो आहे कि पहिली. पत्नी असताना परक्या किंवा दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवणे वत्यांना झालंले आपत्य लपविणे हे बेकायदेशीरपणे आहे
Raghavan Marathe
Sale rasthrawadiche asech ahet
Prashant Jagdale
Maharashtrachya mahan netyanchya budakhali andhar.......aslyanna nivdun denare kon....janata.
Balkrishna Sawant
थनंजय मुंडे हे सच्चा माणूस आ सेतू, हे इतर लबाड राजकीय लांडग्यां पेक्षा कितीतरी पटीने चांगले आहेत, यांच्यापेक्षाही कितीतरी गुंड वरती बसून राजकारण करताना आपण पाहात आहोत, हे तर न गन्य आहे, जनतेवर त्याचा काही परिणाम होणार नाही,, काही काळजी करू नका,
Suresh Patil
Bai aani batli kup chukich aahe rao
Suresh Patil
Kay aahe munde he kay chalale aahe
Vijay
Paisa
Kiran Angadi
He has proved his minimum required qualifications for becoming a leader of Sharad Pawar’s NCP.
No action needed. If action is to be taken, then it would be required to be taken against all leaders of the party.
This is not at all a serious issue in the party of Future PM of the country.
Prasad Shete
कोरोना धनंजय मुंडे
करुणा गो गो करुणा
😂😂😂😂😂😂
Dinkar Chilgar
धनंजय मुंडे यांनी चूक केली.सर्वांना समान न्याय या न्यायाप्रमाणे मुंडेना भारतीय दंड संहिते नुसार शिक्षा व्हायला पाहिजे.कारण त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाला आपली खोटी माहिती देऊन फसविलेले आहे.पहिली पत्नी असतांना बाह्य संबंध ठेवणे हा पत्नी वर अन्याय झाला.जरी सहमती असेल बायकोची तरी त्यांनी दुसरे लग्न का नाही केले? निवडणूक असे म्हणतो की 2 अपत्यापेक्षा अधिक अपत्य असल्यास कोणतीच निवडणूक वाढविता येत नाही.मग मुंढेनी निवडणूक अर्ज भरून गुन्हा च केलेला आहे.त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे नाही तर सामान्य जनतेचा भारतीय संविधानावरील विश्वास राहणार नाही.
vishal k
Mazya navrya chi bayko.....
sandip mane
महाराष्ट्रच्या मंत्र्यांना जनतेच काहीही देने घेने नाही..फक्त मूर्ख बनवण्याखेरीज ते काहीही करु शकत नाहीत...हे परत एकदा कळून चुकले लोकांना राव ........सत्ता फक्त ते घरच्या ना राजकारणात आणण्यासठी वापर करतात...घरातील सगळेच मत्री आसवेत...बकी ते कितिही बावळट असले तरी चालतील...सगळे मिळून महाराष्ट्र एक दिवस विकुन खाणार..बकी कही नाही..मग असे किडे येणार...सामजिक मत्रिच...राज्याला चूना लावतो...कारण समाज कल्यान...एक दिवस जनतेला याचेच फळे मोजावे लागणर...शिक्षण क्षेत्राला तर..चालनी सारखी भोके पाडली हया लोकानी किती ह्यवास असावा कळत नाही...ह्याची सत्तेची आस काही केल्या कमी होत नाही...मित्रानो जागी ह्या...हे लोक पुडच्या पिद्य्ना कुरतडत रहाणार..शहाणी व्हा
Jyotsna Jadhav
कसे आहे सापडला तो चोर नाहीतर ....
Praveen Khandalkar
अटक करा.
Suraj Yadav
2 bayka ani fajiti aika.... 😄😄😁
sachin rakesh
काही होणार नाही... कायदा फक्त सर्वसामान्यांना च आहे
seema kulkarni
गोपीनाथ मुंडे निकाला आधीच वर गेले,त्यांच्या मुलाचीही डिएनए टेस्ट व्हावी,रेणू ला पूर्ण न्याय मिळावा,रंगेल धनंजय ला जेल व्हावी,रेणूला संरक्षण मिळावे
seema kulkarni
सुप्रिम कोर्टाने परवानगी देण्या आधी हा विवाह बाह्य संबंध आला आहे त्यामुळेच बेकायदेशीर आहे,लग्न केल्याशिवाय करुणा यांनी मुले होऊ दिली नसती,काही पुरावे असतील तर द्यावेत,
shankar nemte
Nice👍
Sagar Shelar
Sagale rajkarani asech astat lapdebaj jantesobat baykola pan fasvatat
Avinash Kadam
It's shameful..but it's normal for ppl like these......
muktar pinjari
It's just a personal matter
Madhukar Rathod
होय ना.धनंजय मुंडेने भारतीय निवडणूक आयोगाने घालुन दिलेल्या नियमाला पायाखाली तुडविले आहे त्यांना यागुन्याची सजा झालीच पाहीजे
BAD BOY GAMER
Doghe hi sahmat ahet , ptani Ani gar- chana hi mahiti ahe TR kay problem ahe.tyanchi personal Life ahe.
Amit Gawade
जिथे एक आधारकार्ड ची photocopy नसेल तर सरकारी कर्मचारी १० वेळेस खेटे घालायला लावतात,तिथे हे मंत्री एव्हढी महिती लपवतात ...हे बरंय. मागे स्मृती इराणीने ही अशीच खोटी महिती दिलेली उमेदवारी घोषित करताना.. काही कारवाई झाली का तिच्यावर ?कायदे फक्तं सामान्य माणसाला असतात.
बाकी एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी त्याच्या consent ने संबंध आहे. तर gossip आणि character assassination करायची गरज नाही, राजकारणासाठी मुत्सद्दी असणं महत्त्वाचं.साधू संतांचा राजकारणात टिकाव लागत नाही.😉
Chandrapal Deshmukh
भाऊअसका
Shrikant Deshmukh
Arey tula kai karaych aahe nasatya uchapatya...
Ashok Kevalram
हा गैर प्रकार आहे कारण पाहिली पत्नी असताना दुसऱ्या स्त्री बरोबर संबंध ठेवन फार चुकीचं आहे.जर हे बरोबर असेल तर स्त्री ला पण तो अधिकार देण्यात यावा
vikram janugade
असे समाजसेवक असले तर कल्याणच की जनतेच..😂
Rudra Bharat
Lafde karnaryala rajkarnatun hakla
Mangesh Avhad
Tula kay farak padla ase kiti rajkarni lokanche lafde ahet
Mangesh Avhad
Feku lokmat
Vitthal Shinde
मी कमेंट वाचायला आलोय
Revnath Wadgure
झाकून किती झाकायचे
NIDINA video
Dhananjay munde yala 5 mule ahet,tyane kaydyache ullanghan kele ahe.tyane tabadtob rajinama dyava,mule hi lagnachya bayakochi aso kivva love in ship madhil aso ti laingik shoshan karunach janmala ghatali ahet.
SADASHIV Gade
आरे लवडयानो तूमी 6 आहत का
neelam bagul
Being married he kept relationship with other women..this itself is pathetic......kontyach bayko la savat avdat nahi...
Ramija Sayyad
Golmal hi sab 🙃🙃🙃
Pankaj Patil
दोन दोन बायका असतांना, साली ला ही चालवायचं?? हा कुठला सामाजिक न्याय?? धनू थोडा विचार केला पाहिजे होता काय वाटेल त्या दोघी बायकांना.
Lahu Rathod
तिघी तिघींचा जानू परळी चा धनू😂😂😂
Sunil Kekan
सगळ्या राजकीय मंत्र्यांचा शोध घ्या,
देश यामुळेच सुधारत नाही...
भ्रष्ट आचार करून मिळवलेला पैसा
अशा कामासाठी वापरत असावेत हे सारे....
Akash Doifode
गाढवा तुला Dm च आणि तुझं काय दुश्मनी आहे का
Akash Doifode
अरे
Deepak Patil
धन्या च्या आईला तिन तिन सूना, बोला राष्ट्रवादी पून्हा........⏰⏰⏰
Kiran Chandere
करूणा वहिनी करोना चा काळात जास्त चमकल्या
pradip pawara
माहिती लपविली मनून राजीनामा द्यायला पाहिजे धनंजय मंडेंनी
CHHAYA HARVADE
काय गमत आहे न सरकारी नोकरीला लागताना दोनच मुल आवश्यक अन मंत्री व्हाईला तीन बाईका अन पाच पाच कॅलेंडर पाहिजे हे पहिल्यांदा वारे पठ्या
Bapurao Landge
महाराष्ट्र राज्यात कायदा आहे की नाही
Jaishree Pundkar
धनंजय मुंडे यांनी बीजेपी सोडली म्हणून हे सारे आता बाहेर निघत आहे, आणि एवढा दिवसापासून त्या करूना शर्मा चे संबंध चालू होते, आणि आता धनंजय मुंडे नी पार्टी बदलली म्हणून हे प्रकरण समोर येत आहे, याला म्हणतात चोराचा उलट्या बोंबा, मग महाभारतातील पांडवांना काय म्हणायचे, याचे उत्तर द्या, शर्मा परिवार का म्हणून आता त्यांना ब्लॉक मेल करत नसेल, आणि त्या दोघीही बहणी लहान मुली नाही , कि त्यांचावर बलात्कार होतो आणि आज मुंडे मंत्री झाल्या वर ते हे सांगतात, अशा न्यूज तेलमिर्च लावून दाखवतात व सांगतात, यापेक्षा देशात काय चालले व देशाची कशी परिस्थिती निर्माण होत आहे यावर चर्चा करा, आज भारत देशातील गरिब लोकांनची अवस्था खराब होत आहे, लोकांना नोकरा नाही, यावर चर्चा करा, फालतु याचेत्याचे लफडे सांगू नका
Arun Suryawanshi
माझं एक लेकरू नागरी कायदा त आडकल यांनी 5 करुन याला कांहीं पण नाही काय राव हे
Chinmay Joharapurkar
धनंजय भाऊ नि सांगितलं रे लांडग्यांच्या ...
TEJAS AVHAD
MPSC abyaas karnare NEET lihun gya DHANU BHAU ni konala kitti wela ghetla .....
Nantar paper madhe confusion nahi jhale pahejee ..😂
Balaji Narwade
Kay rao he tar kup dakadayak
Manoj Patil युवा किसान
Yachatar ghar sambal le jat nahi
Chale desh sambalyla